आता सर्व काही मिळवा एकाच ठिकाणी...
१) जनरल नॉलेज
२) देश - विदेशातील राजकीय घडामोडी
३) मनोरंजन
४) आरोग्य टिप्स
५) तंत्रज्ञाना विषयी माहिती व टिप्स
आणि बरंच काही...
Admin - Sachin Gotad
माहिती कट्टा channel is growing at a rate of 0% and has a potential to reach 646 people. Advertising opportunities are too low for this channel but you can still reach out to the channel admin for any such opportunities.
You can join माहिती कट्टा by clicking the Open button on top, which will open up the Telegram channel page in the browser or in the Mobile App. Now review the details and click on JOIN CHANNEL. If it is a private channel, an admin has to review and approve your request, otherwise you will get immediate access to the channel.
@mahitikatta
:
https://www.facebook.com/shidori1711/
@mahitikatta
:
🖥 इन्स्टाग्राम मेसेज आता संगणक, लॅपटॉपवरूनही पाठवा!
❗ इन्स्टाग्राम यूजर्ससाठी चांगली बातमी आहे. आतापर्यंत मोबाइलवरूनच इन्स्टाग्राम मेसेज पाठवण्याची सुविधा होती. त्यामुळे ग्राहकांना मोबाइलशिवाय पर्याय नसायचा. मात्र आता लवकरच इन्स्टाग्राम मेसेज संगणक आणि लॅपटॉपवरूनही पाठवणं शक्य होणार आहे. कंपनीने त्याबाबतचं नवं फिचर्स आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे उद्योग क्षेत्र आणि कार्पोरेट ऑफिसमधील यूजर्सची गैरसोयीतून सुटका होणार आहे.
📌 इन्स्टाग्रामच्या वेबसाइटवरून यूजर्सना डायरेक्ट मेसेज पाठवता
@mahitikatta
:
🚦 मिस्ड्कॉलमधून कळणार फास्टॅगचा बॅलन्स
❗ फास्टटॅग वापरणाऱ्या ग्राहकांसाठी फास्टटॅगची शिल्लक किती आहे हे जाणून घेणे आता एका मिस्ड्कॉलमधून शक्य होणार आहे. नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडियाची (NHAI) संबंधित कंपनी आयएचएमसीएलने मिस्ड्कॉल अलर्ट सुविधा सुरु केली आहे. 91-8884333331 ग्राहकाने नोंदणीकृत मोबाइल नंबरने मिस्ड्कॉल दिल्यास ग्राहकाला NHAI प्रीपेड वॉलेट्सचा बॅलन्स समजू शकेल.
📌 सर्व मोबाइल ऑपरेटरसाठी नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडियाने ही सुविधा उपलब्ध केली आहे.विशेष म्हणजे यासाठी इंटरनेटचीसुद्धा आवश्य
@mahitikatta
:
🛰 इस्रोकडून GSAT-30 या उपग्रह लॉन्च; इंनरनेट क्षेत्रात होणार नवी क्रांती
🛰 इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गॅनायझेशन (इस्रो) 2020च्या सुरुवातीलाच एक यशस्वी कामगिरी केली आहे. शुक्रवारी मध्यरात्री 2 वाजून 35 मिनिटांनी जीसॅट-30 (GSAT-30)या दूरसंचार उपग्रहाचे यशस्वी प्रेक्षेपण केले आहे. जीसॅट-30 या उपग्रहाचं दक्षिण अमेरिकेतील कॅरो बेटावरून प्रक्षेपण करण्यात आलं. दरम्यान, इस्रोने यशस्वीपणे लॉन्च केलेल्या उपग्रहामुळे इंनरनेट क्षेत्रात नवी क्रांत्री होणार असून इंटरनेट आधिक गतीने चालणार आहे.
🛰 जीसॅट-30 हे जीसॅ
@mahitikatta
:
*संक्रांतीला तिळगुळच का ?*
*_अरविंद जोशी. B.Sc.पुणे_*
दरवर्षीच्या निरीक्षणातून माझे असे लक्षात आले आहे की २२ डिसेंबर ते १० फेब्रुवारी या काळात नैसर्गिक रित्या संडासला घट्ट होते किंवा खडा होतो, संडास करताना त्रास होतो संडासच्या जागी आग होते आणि नंतर बराच वेळ राहते. दिवसभर चिडचिड होते.
पण तिळगुळ खाल्ला की संडासला त्रास होत नाही असा अनुभव आहे. आम्ही गेले पंधरा वर्ष २२ डिसेंबर पासून दिवसाआड तीळगूळ खातो, तीळगुळ नसेल तर पाव चमचा तीळ व गूळ खातो यामुळे ह्या दिवसांमध्ये होणारा त्रास होत नाही व दिवस चा
@mahitikatta
:
https://www.facebook.com/sachinchishidori/
@mahitikatta
:
◆ डिप्रेशन दूर करण्यासाठी खास उपाय, आरोग्यालाही होतील फायदे
आपल्यापैकी जास्तीत जास्त लोक हे मान्य करतात की, बॉडी फिटनेससाठी एक्सरसाइज केली जाते. सोबतच रोज एक्सरसाइज करून आपण फिट आणि निरोगी बॉडी मिळवू शकतो. मात्र, एक्सरसाइजचे आणखीही काही फायदे आहेत. जसे की, रोज एक्सरसाइज केल्याने आपण डिप्रेशनसारख्या गंभीर आजारापासून दूर राहतो. डिप्रेशन हा एक मानसिक आणि भावनात्मक आरोग्याशी संबंधित आजार आहे.
नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून समोर आले आहे की, आठवड्यातून कमीत कमी ४ तास एक्सरसाइज करूनही लोक दो
@mahitikatta
:
स्वस्थ झोपेसाठी
1) अनेकांना निद्रानाशाची समस्या भिडसावते. काही औषधांची सवय लागू शकते. हे टाळण्यासाठी काही घरगुती उपाय करून पाहावेत.
2) झोपण्याआधी एक ग्लास गरम दूध घेतल्यानं शांत झोप लागते. दुधामधील अमिनो अँसिडमुळे झोप शांत लागण्यास मदत होते.
3) दिवसभरात दह्याचं सेवन होत असेल तर शांत झोप लागते.
4) झोपण्याआधी दूध किंवा पाण्यासवे चिमूटभर जायफळाची पावडर घेतल्यास चांगला परिणाम दिसतो.
5) झोपण्यापूर्वी अर्धा चमचा खसखस, साखर आणि मध एकत्र करून हे चाटण घेतल्यास झोप चांगली लागते.
6) रात्री
Not yet reviewed. Be the first to review "माहिती कट्टा" channel.
We found below channels which are related to माहिती कट्टा and shown interest by our visitors. Click to view the details Or use the search feature to explore more Telegram channels.
टेलीग्राम संसाधनों की सबसे बड़ी ऑनलाइन कैटलॉग, टेलीग्राम डायरेक्टरी में आपको अपने चैनल, ग्रुप और बॉट जोड़ने के कुछ कारण।
आपके चैनल या ग्रुप को अधिक दृश्यता मिलती है और इस प्रकार अधिक सदस्य और ग्राहक।
उन्नत विश्लेषिकी के साथ, आप अपने दर्शकों और विकास की बेहतर समझ प्राप्त करते हैं।
अपने उपयोगकर्ताओं से प्रत्यक्ष प्रतिक्रिया प्राप्त करें, समीक्षाओं की निगरानी करें और उपयोगकर्ता आधार को बरकरार रखें।
आपके चैनल या ग्रुप को एक समर्पित पृष्ठ मिलता है जो खोज इंजन द्वारा अनुक्रमित हो जाता है।